या जगात दोन वैक्ती कधीच
सुधरू शकतं नाहीत एक तर मी
आहेच आणि दुसरी मांझी मैत्रीण!
जिथे बोलण्यासाठी ‘शब्दाची’ गरज नसते….,
आनंद दाखवायला ‘हास्याची’ गरज नसते….,
दु:ख दाखवायला ‘आसवांची’ गरज नसते….,
न बोलताज ज्यामध्ये सारे समजते….
ति म्हणजे ‘मैत्री’
मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला….
की विषय संपला..!
फक्त जिवलग मित्रांसाठी!
तुझी नि माझी मैत्री एक गाठ असावी
कोणत्याही मतभेदाला तिथे वाट नसावी
माझ्या सुखात हसावी
तुझी आसवे तर तुझ्या
दुखात अश्रु माझे आसवेत!
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्री
परिचयातुन जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ मांगते ती मैत्री,
आणि दु:खात साथ देते ती मैत्री, चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री, पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील लटके भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेंकाचा मान ठेवते ती मैत्री…
एक आस एक विसावा,
तुझा चेहरा रोज दिसावा,
तुझी आठवण ना यावी तो दिवस नसाबा,
ह्रदयाच्या प्रत्येक कोपर्न्यात तुझासारखा
मित्र आसावा!
The post 2 Lines Marathi Friendship Shayari appeared first on LoveSove.com.
0 Comments